पनवेलकरांची खरेदीला गर्दी, वाहनांनी अडविली वाट …

0

पनवेल | श्री गणेशाचे आगमन दोन दिवसांवर आल्याने पनवेलकर खरेदीला उतरले आहेत. त्यामुळे पनवेलच्या भाजी मार्केटमध्ये दुतर्फा वाहन पार्किंग फुल्ल होत आहे. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनधारकांची गैरसोय होत आहे. (छायाचित्र : राजेश डांगळे)