परिक्षा विभागातील सहाय्यक सोनवणे सेवानिवृत्त

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील सहायक जयवंतराव सोनवणे यांना सेवाानिवृतीबद्दल कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निरोप देण्यात आला.

यानंतर सोनवणे यांचा शाल, स्मृतिचिन्ह देेऊन कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील यांनी केले.