परिट समाजाचे ४ फेब्रुवारीला नाशिक येथे राज्यस्तरीय अधिवेशन

0

नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार जिल्हा परिट सेवा मंडळ जिल्हा युवा मंडळाची संयुक्त बैठक कोळदा येथे घेण्यात आली.बैठकीत नाशिक येथे ४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या समाजाचे ११ वे राज्यस्तरीय अधिवेशनात अधिक संखेने सहभाग होण्याचे आवाहन करण्यात आले. कोळदा येथे वामनराव मोरे यांच्या निवास्थानी घेण्यात आलेल्या बैठकीत अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष वामनराव मोरे होते. प्रारंभी प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र जाधव यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

यांनी घेतला सहभाग
या चर्चेत लोटनराव धोबी,दगडूराव निकुम,डी एम काकुळदे,रमेश मोरे,विठ्ठल बच्छाव यांनी सहभाग घेतला.बैठकीत नंदुरबार तालुकाध्यक्षपदी रमेश तुकाराम मोरे यांची निवड करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष वामनराव मोरे,महेंद्र जाधव,लोटनराव धोबी,सुदामराव पवार,दगडूराव निकुम,तुकाराम मोरे,रमेश भिलाणे,डी एम काकुळदे,प्रा.महेंद्र बोरसे,रमेश मोरे,संजय चित्ते,आनंदराव सूर्यवंशी,विठ्ठल बच्छाव,अरुण सोनवणे,बाबूलाल बोरसे,भास्कर सोनवणे,संतोष काकुळदे,मणिलाल बच्छाव,लक्ष्मण बच्छाव,संतोष वाल्हे,योगेश निकुम,गोकुळ बोरसे,गोपाल मोरे,संजय मोरे,संजय बोरसे,भावेश जाधव आदी उपस्थित होते.सूत्र संचालन जिल्हा सरचिटणीस संजय चित्ते यांनी तर आभार जिल्हा युवाध्यक्ष विठ्ठल बच्छाव यांनी मानले.