पहा : प्रियांका-निकच्या लग्नाचा अल्बम

0

मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल आता विदेशी सून झाली आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचं लग्न झालं. यांचे लग्न ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन पद्धतीने पार पडले.

प्रियांका आणि निकने लग्नाचे पहिले अधिकृत फोटो त्याच्या सोशल मीडियाच्या त्यांच्या अकाउंटवर शेअर केले आहेत. पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे परिधान करुन त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. राल्फ लॉरेन्स याने डिझाईन केलेले कपडे त्यांनी परिधान केले होते. तर भारतीय डिझायनर सब्यासाची मुखर्जी यांनी हिंदू धर्म पद्धतीच्या लग्नाचे कपडे डिझाईन केले होते.

दोन्ही पद्धतीचा विवाहसोहळा राजेशाही थाटात पार पडला.