पहा व्हिडीओ: राष्ट्रवादीने अशी घेतली भाजपची विकेट !

0

मुंबई-साध्य सोशल मिडीयावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात आमदार प्रवीण दरेकर क्रिकेट खेळात फटकेबाजी करतांना अचानक कोसळल्याचे दाखविण्यात आले आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपची विकेट घेतली आहे. राष्ट्रवादीने अधिकृत ट्वीटरवरून व्हिडीओ शेअर करत टिंगल उडविली आहे. या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची तुफान फटकेबाजी दाखविण्यात आली आहे.

या व्हिडीओच्या माध्यमातून भाजपचे बुरे दिन आल्याचे आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले आहे.