धुळे। नांदुरी गडावर सप्तश्रृंगी दर्शनासाठी पदरात्री जात आहेत. गेल्रा दोन दिवसांपासून गडावर जाणार्रा पदरात्रेकरूंचा ओघ सुरूच आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमी तसेच रामनवमी दिवसांपासुन नांदुरी गडावर, देवीच्रा दर्शनासाठी पदरात्रेकरू जातात. नंदुरबार, दोंडाईचा, शिरपूर, शिंदखेडा, नरडाणा, तसेच रावेर, रावल, चोपडा, अमळनेर, पारोळा रा ठिकाणाहून हजारो पदरात्रेकरून गडावर जात असतात. रा रात्रेकरूंच्रा धुळे शहरात ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. त्रांना विविध प्रकारच्रा सोरी सुविधा पुरविला जात आहे. त्रामुळे शहरात रात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. श्रद्धा व नवस फेडण्रासाठी पदरात्रा अनेक भाविक आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून सप्तशृंगी मातेला नवस करीत असतात. मनोकामना पूर्ण झाली की, नवस फेडण्रासाठी अनेक महिला पुरूष पारी रात्रेला जातात. सप्तश्रृंगी मातेवर नितांत श्रद्धा असल्राने दरवर्षी खान्देशातून हजारो भाविक गडावर दर्शनासाठी जातात. काही भाविक एक पदरात्रा करतात तर काही भाविक 5 किवा 12 पदरात्रा देखील करतात. मनोकामना पूर्तीसाठी अनेक जण अनवाणी पाराने रात्रा करताना दिसून रेत आहे. काहीतर मूलबाळ व्हावे म्हणून नवस करतात. मुले झाले तर मुलांसह पती-पत्नी, पारी गडावर देवीच्रा दर्शनासाठी जातात. असे पदरात्रेकरूंशी बोलल्रानंतर समजते.
राजेंद्र शिंदे रांची 14 वर्ष अखंड सेवा
सप्तश्रृंगी देवीच्रा गडावर जाणार्रा भाविकांसाठी महाप्रसाद, पिण्राचे पाणी, आरोग्र सेवा आदी प्रकारच्रा विविध सेवा पुरविण्राचे काम राजेंद्र वालचंद शिंदे रांनी रंदाही अविरतपणे सुरु ठेवलेले आहे. रा सेवेचा लाभ हजारो भाविक घेत आहेत. सप्तश्रृंगी गडावर भर उन्हात पारी जाणार्रा भाविकांना रस्त्रात काही समस्रा उद्भवु नरे म्हणून पाणी वाटप तसेच प्रथमोपचाराचीही सुविधा करण्रात आली आहे. गेल्रा 14 वर्षांपासून ही विनामुल्र सेवा अविरतपणे देण्राचा दानशूरपणा राजेंद्र शिंदे दाखवत आहे. हे मोफत सेवा देण्राचे त्रांचे 15 वे वर्ष आहे. हा दानशूर उपक्रम अखंडपणे 5 दिवस 24 तास सुरु राहणार आहे. गेल्रा 14 वर्षांपासून पहेलवान राजेंद्र शिंदे हे भाविकांना विविध प्रकारची मोफत सेवा पुरवित आहेत. त्रात विनामुल्र भोजन (महाप्रसाद), पिण्राचे पाणी, विशेष म्हणजे आरोग्राशी निगडीत औषधी, रुग्णवाहीका, रस्त्रात आपल्रा कुटुंबाशी संपर्क साधण्रासाठी सोबत असलेला मोबाईल सतत सुरु रहावा, रासाठी ’चार्जिंग’ची सुविधा रासह अन्र महत्वाच्रा सुविधांचा समावेश आहे. देवीच्रा दर्शनासाठी जाणार्रा भाविकांची पदरात्रा निर्विध्नपणे पार पडावी हा राजेंद्र शिंदे रांचा शुध्द हेतू आहे.
वाहतुकीची होतेर कोंडी : मंगळवारी शहरात वेगवेगळ्रा तालुक्रातील मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाल्राने आग्रा रोडसह विविध चौकांमध्रे रात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. भाविकांच्रा जत्थेच्रा जत्थे महामार्गाकडे जात असल्राने ठिकठिकाणी चौकामध्रे वाहतुकीची कोंडी झाली. ठिकठिकाणी अन्नदान व अल्पोहाराचा वाटप करण्रात रेत असल्राने भाविक त्राचा लाभ घेत आहे. त्रामुळे मात्र वाहतुकीच्रा कोंडीत अधिकच भर पडत आहे. वाहतूक पोलिसांना मात्र वाहुकीची कोंडी सोडवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अबालवृद्धांसह महिलांचा सहभाग सहभाग लक्षणिर आहे. 5 ते 7 वर्षाच्रा लहान मुलापासून ते 70 ते 75 वरोगटातील वरोगटापर्रंतच्रा महिला, पुरूष पदरात्रेत सहभागी झालेल्रा आहे. रा पदरात्रेकरूंचे सार्वजनिक मित्र मंडळ, सेवाभावी संस्थांच्या वतीने स्वागत केले जात आहे. शहरात चौकाचौकात भाविकांच्रा स्वागताचे बॅनर फलक लागल्राचे दिसून रेत आहे.
अन्नदानसाठी भंडाराचे आरोजन
पदरात्रेकरूंसाठी थंडपिण्राचे पाणी, सरबत, चहा, मग रासह अन्नदान मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्राचप्रमाणे रात्रेकरूंसाठी विश्रांतीसाठी खास सोर करण्रात आली आहे. शहरातच नव्हे तर महामार्गावर ठिकठिकाणी तंबू उभारण्रात आले आहे. सोरी पुरविल्रा जात आहे. शहरापासून थेट आवि रेथील शेकडोंना हनुमान मंदिरापर्रंत सुविधा पुरविल्रा जात आहे. तसेच काही ठिकाणी भाविकांकरीता मोबाईल चार्जिंगची व्रवस्था करण्रात आली आहे.
भाविकांसाठी वैद्यकीर सुविधा
सप्तश्रृंगी मातेच्रा रात्रोत्सवासाठी गडावर पारी जाणार्रा भाविकांसाठी सार्वजनिक मंडळ, सेवाभावी संस्थावतीने वैद्यकीर सुविधा देखील पुरवली जात आहे. पारी चालत असतांना अनेक भाविकांच्रा पारात गोळ रेतात. पार सुजतात. त्रामुळे त्रास होतो. अशा परिस्थितीत पुढील रात्रा दरम्रान भाविकांना कोणतीही अडचण रेऊ नरे म्हणून वैद्यकीर सुविधा पुरवली जात आहे. औषध, गोळ्रा शिवार तज्ज्ञ डॉक्टरांची देखील तपासणी करत नेमणूक करण्रात आली आहे.