पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्युदंड !

0

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानमधील विशेष कोर्टाने ही शिक्षा सुनावली असून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते तुरुंगात देखील होते.