पाचोरा। पाचोरा मेडिकल असोशिएशनच्या अध्यक्षपदी येथील गुरुकृपा होमिओपथी क्लिनिकचे डॉ. रुपेश पाटील यांची निवड झाली असुन सचिवपदी डॉ. मुकेश तेली, उपाध्यक्ष डॉ. विजय जाधव, डॉ.दिनेश सोनार, खजिनदार डॉ.बाळकृष्ण पाटील, चेअरमन डॉ.अनिल झंवर, डॉ.बी.ओ.पाटील, डॉ.एस.आर.खानोरे, डॉ.रमेश संघवी, डॉ.रामकृष्ण तेली, डॉ.सुरेश बाहेती, डॉ.योगेंद्रसिंह मौर्य, डॉ.धनंजय बेंद्रे, डॉ.अशोक पाध्ये, डॉ.जयवंत पाटील, सहसचिवपदी डॉ. विक्रम शर्मा, डॉ. तोषिफ खान, डॉ.कुणाल पाटील, डॉ. विशाल पाटील, डॉ. रूषीकेश चौधरी, डॉ.संजय जाधव, यांचीही यावेळी नियुक्ती करण्यात आली.
समितीतील सदस्यांची निवड याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन समिती डॉ.भुषण मगर, डॉ.भरत पाटील, डॉ. चारुदत्त खानोरे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ.मुकुंद सावनेरकर, डॉ.गोरख महाजन, डॉ.जाकीर देशमुख, डॉ.आलम देशमुख, डॉ.गोपाल चौधरी, डॉ.अनुप अग्रवाल, पीएमए हाल कृती समिती- डॉ.मनोज पाटील, डॉ.सुरेश भोसले, डॉ.अशोक जाधव, डॉ.शरद वाणी, डॉ.राजेंद्र चौधरी, डॉ. नितीन पाटील, डॉ.सुजीत परदेशी, डॉ.समाधान वाघ, डॉ.सुनिल पाटील, डॉ.निळकंठ पाटील, प्रसिद्धी समिती- डॉ. विजय पाटील, डॉ.विशाल पाटील, डॉ.प्रविण माळी, डॉ.विकास केजरीवाल, डॉ.अमित साळुंखे, डॉ.अतुल पाटील, महिला समिती- डॉ.सोनाली पाटील, डॉ.प्रिती मगर, डॉ.रुपाली खानोरे, डॉ.जयश्री पाटील, डॉ.शितल सावनेरकर, डॉ.रुपाली जाधव, डा .सोनाली चौधरी, डॉ.तृप्ती पाटील, डॉ.अर्चना पाटील, डॉ.सरिता अक्षवाल, डॉ.पल्लवी पाटील, याप्रमाणे विविध समित्यांवर येथील डाक्टरांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. नुतन कार्यकारणीचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.