पाचोरा येथे आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

0

पाचोरा: येथे स्वॅब घेतलेल्या चार कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आता प्राप्त झाले आहे. त्यापैकी तीन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर एक 20 वर्षीय महिलेचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

या सर्व व्यक्ती भीमनगर, पाचोरा येथील रहिवासी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 126 इतकी झाली आहे.