पाचोरा येथे पर्यावरण दिन साजरा

0

पाचोरा । जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या समाधान मुळे यांच्या समाधान स्टेशनरी व नोटबुक या पर्यावरण पूरक नोटबुक फर्म तर्फे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

यावेळी युवानेतृत्व अमोल शिंदे, आपचे जितेंद्र जैन, नगरसेवक मनीष भोसले, दिलीप पाटील,अमोल पाटील, आमीन पिंजारी, श्रीकांत नागणे, निलेश सूर्यवंशी, योगेश येवले, सुरज पाटील, रवींद्र महाजन आदी उपस्थित होते.