पाचोरा । शहरातील प्रभाग क्र. 9 मध्ये नागरी दलित्तोर वस्ती सुधारणा योजने अंतर्गत 70 लक्ष निधीचे विकासकामांचे भूमीपुजन सोहळा आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी मुकूंद बिल्दीकर, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, पालिका मुख्याधिकारी किरण देशमुख, गणेश पाटील, शितल सोमवंशी, संजय सिसोदिया, पप्पु राजपूत, किशोर बारवकर, बापू हाटकर, गजु पाटील, पिंटु राजपुत, प्रविण पाटील, राजु पाटील, जितु पेंढारकर, वैभव भोई, विजय राजपूत, दिपक पाटील, समाधान पाटील, संदीप पाटील, फईम शेख, जावेश शेख, अनिल बच्छाव, नंदु शेलार, योगेश पाथरवट आदि उपस्थित होते.