पाचोरा । शहरातील बाहेरपुरा येथे कॉग्रेस पक्षातर्फे इद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती इस्माईल फकीरा होते. मालेगाव महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर रशिद शेख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते मान्यवरांनी मनोगतही व्यक्त केले.
डी.जी.पाटील, शकील अहमद, विनोद कोळपकर, अंँड.अविनाश भालेराव, भिवंडी नगरसेवक मिर्जा जाकीर मोतीवाला, डाँ.राधेश्याम चौधरी, सचिन सोमवंशी, अँड.अभय पाटील, मुक्तार शहा, पोलीस निरीक्षक येरुळे, शिवाजीराव पाटील, नंदु सोनार, साहेबराव पाटील, किरण महाजन, युनुस पिंजारी, नगरसेवक रफीक बागवान, लतिफ बागवान, अनिल पाटील, शरीफ शेख, शकील शेख, कुसुम पाटील, क्रांती पाटील, संगिता नेवे, डाँ.धनराज पाटील, मोहीत जैन आदी उपस्थीत होते. यशस्वीतेसाठी जावेद मुल्ला, मुशर्फ खान, सय्यद मंचर, सोयब खान, शेख अनवर, शेख जुबेर, सैय्यद खालिद, सैय्यद जुनेद, सैय्यद मोजीन, मुजाहीद खान, आदींनी परीश्रम घेतले.