पाटणातील विवाहीत चिमुकल्यासह बेपत्ता

0

चाळीसगाव- तालु्नयातील पाटणा येथील 32 वर्षीय महिला 5 वर्षाच्या चिमुकल्यासह बेपत्ता झाली आहे. तालुक्यातील पाटणा येथील चांदणी नजीर शेख (वय -35) ही 15 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास 5 वर्षाच्या मुलासह कुणास काहीएक न सांगता निघुन गेली. याप्रकरणी रजीया नजीर शेख यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार नितीन अमोदकर करीत आहेत.