शहादा । गरीब नवाज कॉलनीतील सुफ्फा शाळेनजीकच्रा रहिवाश्रांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पालिका पाणीपुरवठा विभागाच्रा दुर्लक्षामुळे परिसरातील रहिवाशी हैराण झाले असून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्रास चालू वर्षाची नळपट्टी भरणार नसल्राचा इशारा निवेदनाद्वारे देण्रात आला आहे. राबाबत नगराध्रक्ष व मुख्राधिकार्रांना गरीब नवाज कॉलनीतील सुफ्फा शाळेजवळ राहणार्रा रहिवाश्रांनी वेळोवेळी भेटून परिस्थिती कथन केली आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागातर्फे यामागणीकडे कायम दुर्लक्ष करण्याच्या धोरणामुळे सुमारे आठ महिन्रांपासूनकृत्रिम पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
आठ महिन्यांपासून कृत्रीम पाणीटंचाई
मागील मार्च 2017 पासून शाळेच्रा परिसरातील नळांना पाणी रेत नाही. पालिकेची विंधणविहीर नादुरुस्त झाली असून दुसर्रा ठिकाणच्रा विंधनविहीरीतून पाणी पुरवठा होता. मात्र, राठिकाणी काही मोजक्राच रहिवाश्रांचे कनेक्शन जोडण्रात आला असल्याचा आरोप निवेदनाद्वात करण्यात आल आहे. तापी पाणी पुरवठा रोजनेची जलवाहिनी टाकण्रासाठी केलेल्रा खोदकामामुळे बोरिंगची पाईपलाईन गेल्रा अनेक महिन्रांपासून नादुरुस्त झाली आहे . राबाबत पालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्रा तसेच संबंधीत अधिकार्रांना प्रत्रक्ष भेटून अनेकदा विनंती केली आहे. मात्र, प्रशासनातर्फे आजपर्यंत पाईपलाईन दुरुस्तीचे काम करण्रात आलेले नाही. गरीब नवाज कॉलनीतील मिस्बाह मशिदीमागे असलेल्रा सुफ्फा शाळेजवळील नळकनेक्शन जलवाहिनीस जोडून सुरळीत पाणीपुरवठा करण्रात रावा अन्रथा रा भागातील रहिवाशी चालू वर्षाची नळपट्ई भरणार नाहीत असा इशारा देण्रात आला आहे. निवेदनावर नुरानी नूर,राजरत्न अहिरे, सहीदाबी मुनाकील आदिच्रा स्वाक्षर्रा आहेत.