कल्याण : कल्याण पूर्वेकडील कचोरे परिसरात राहणारे सतेन्द्र कुमार सिंग हा सेल्समन असून त्याने kal सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नेतिवली परिसरात नेतिवली पोलीस चौकी जवळील गावदेवी पान स्टोल मध्ये ४७ हजार ७३८ रुपयाचे विविध कंपन्यांचे सिगारेट्स ची पाकीट असलेली बग ठेवली होती .
अज्ञात चोरट्याने हि बग चोरून नेली.हि बाब लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी कोल्शेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .