पारोळा-एरंडोल महामार्गावर अपघात; दोन जण ठार !

0

पारोळा: पारोळा-एरंडोल महामार्गावरील हिरापूर फाट्यानजीक आज बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास दोन ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात २ जण ठार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याबाबत पंचनामा करण्यात झाला असून पुढील तपास सुरु आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)