पालकमंत्री जयकुमार रावल जिल्हा दौर्‍यावर

0

नंदुरबार । रोहयो व पर्यटन विकासमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल हे जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 6.45 वाजता दोंडाईचा निवासस्थान येथून नंदुरबारकडे प्रयाण, सकाळी 7.30 वा. शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथे आगमन, सकाळी 8 वा. उर्जामंत्री यांचेसमवेत धडगांवकडे प्रयाण, सकाळी 9 राडीकलम ता. अक्राणी येथे स्वच्छता सेवा पंधरवाडा उद्घाटन, सकाळी 9-45 वा. धडगांव स्वच्छता सेवा पंधरवाडा कार्यक्रम शुभारंभ, सकाळी 10.15 वा. नियोजित 132 के.व्ही. उपकेंद्र सुरवाणी ता. अक्राणी (धडगांव) चे भुमीपुजन सकाळी 11.30 वा. धडगांव येथून खेतीया-पानसेमल-सेंधवा मार्गे इंदौर विमानतळाकडे प्रयाण, दुपारी 4 वा. महाराणी अहिल्याबाई होळकर विमानतळ इंदौर येथे आगमन, सायंकाळी 5.05 वा. इंदौरहून विमानाने मुंबईकडे प्रयाण.