पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनीही दिवा लावून केले समर्थन

0

जळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावण्याचे आवाहन केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्याला विरोध केला होता. मात्र राज्याच्या मंत्रिमंडळातील पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी देखील दिवा लावून मोदींनी केलेल्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे.