पालकमंत्र्यांची तारीख मिळेना!

0

जळगाव: यादी जाहिर झाल्यानंतर शिक्षकदिनी ५ सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षकांना पुरस्कार देण्यात येणार होता. मात्र, पालकमंत्री यांची तारीख मिळत नसल्यामुळे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम लांबणीवर गेला आहे.

यामुळे दरवर्षी विलंब होणाºया या कार्यक्रमाने यंदाही परंपरा कायम ठेवली आहे़ त्यामुळे आदर्श शिक्षक पुरस्काराला मुहूर्त कधी मिळणार आता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़ यासंदर्भात अधिकाºयांची लवकरच बैठक होणार असल्याचे समजते.