A closed house was broken into during the raid : 39 thousand instead of Lumpas धरणगाव : शहरातील बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करीत 39 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
बबीता नंदलाल झंवर यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या किराणा दुकानामागील घरातून 2 जुलै ते 25 सप्टेंबरच्या दरम्यान घर बंद असल्याची संधी साधून त्यांच्या आई व आजोबांचे 24 हजारांचे सोन्याचे दागिणे आणि 15 हजारांची रोकड लांबवली. तपास हवालदार गजानन महाजन हे करीत आहे.