पाळधी बु. सरपंचपदी अरुण पाटील बिनविरोध

0

पाळधी । सरपंचपदासाठी अरुण पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक चौधरी, ग्रामविकास अधिकारी नवल पाटील, सूचक अलीम देशमुख, तलाठी प्रशांत पाटील यांनी बिनविरोध निवड केली. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ग्रा.पं.सदस्य दिलीप पाटील, अलिम देशमुख, अनवर शेख, श्रीकृष्ण साळुंखे, गोपाळ पाटील, तुषार पाटील, राकेश फुलपगार, प्रशांत झंवर, योगेश सोनवणे, महेश ठाकूर, विलास पाटील, किरण पाटील, दिपक श्रीखंडे आदींनी अभिनंदन केले.