पाळधी येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर उत्साहात

0

पाळधी । येथील श्रीराम ज्येष्ठ नागरिक मंडळ तर्फे आयोजीत मोफत मोतीबिदु ऑपरेशन शिबीराचे आरोजन करण्यात आले होते. यावेळी भानुदास रांनी दोन अंध व्रक्तीचा स्वखर्चाने मेडीकल प्रतिनिधी बनविले होते. कांताई नेत्रालयचा सौजन्याने सदर शिबीर शनिवार 23 सप्टेंबर रोजी आयोजीत करण्या. यावेळी याशिबीरात डॉ. भरत साळवे व डॉ. प्रमोद जैन रांनी 100 रुग्णांची तपासणी केली. त्रातील 20 रुग्णावर मोफत ऑपरेशन करण्रात आले. कार्यक्रमात रुवराज देसडी कॅम्प मॅनेजर जैन एरिगेशन रांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी  व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून पाळधीचे सरपंच अरुण पाटील होते. तर मंडळाचे अध्यक्ष शरद कासट, उपाध्यक्ष मदनलाल झवर, साहेबराव पाटील होते. भारतातील प्रथम एमआर झालेले हरेश मराठे, समाधान पाटील एरंडोल अंध एमआर यांचा मंडळातर्फे सत्कार शाल व श्रीफळ देवुन करण्यात मुंडा माता होमिओपॅथी मेडीेकेल कॉलेजचा डॉक्टराच्या टीमने 100 रुग्णांवर मोफत औषधोपचार केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव आधार गुरुजींनी केला. यशस्वितेसाठी पंढरी ठाकुर, सोनार सर, डॉ. बिचवे, संजर पाडे, गोरख पाटील, सुभाष पाटील, सुभाष सोमाणी यांनी तसेच सचिव आधार गुरुजी रांनी परिश्रम घेतले.