पावसाची दांडी

0

पालघर – मागील महिनाभरापासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे जागोजागी शेतीच्या कामांना जोर आला होता. मात्र अचानक मागच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात आता सूर्य नारायणांचे दर्शन दररोज होऊ लागले आहे.