पावसाचे पाणी वळविण्यासाठी सेनेचा रास्ता रोको

0

पाचोरा – पाचोरा तालुव्यातील साजगाव येथील उतावळी नदीचे वाया जाणारे पावसाचे पाणी बहुळा धरणात वळविण्यासाठी लागणार निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, या मागीसाठी  शिवसेनेतर्फे माजी आमदार आर. ओ.   पाटील यांच्या नेतृत्वाखाली बहुळा धरणावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन यावेळी नायब तहसीलदारांना देण्यात आले.