पावसामुळे सिग्नलमध्ये बिघाड; वाहतुकीची कोंडी

0

पुणे : सकाळ पासून सुरु असलेल्या पावसामुळे पुणे शहरात अचानक सिंग्नल यंत्रणेत बिघाड झालयामुळे कर्वेनगर , वारजे, कोथरूड या भागात वाहतूक कोंडी झाल्याने सामान्य नागरिकांना ट्रफीक सामना करावा लागला . दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली.