शनिवारी (दि. 4 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता महापालिकेच्या विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत महापौर, उपमहापौरांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या संचालक नयना गुंडे कामकाज पाहणार आहेत.
असे आहे महापालिकेतील पक्षीय बलाबल!
भारतीय जनता पक्ष 77, राष्ट्रवादी काँग्रेस 36, शिवसेना 9, अपक्ष 5 आणि मनसे 1 असे 128 नगरसेवक आहेत. यापैकी अपक्ष पाच नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.