पिंप्रीअकराऊतला विवाहितेचा विनयभंग

0
मुक्ताईनगर- तालुक्यातील पिंप्रीअकराऊत येथे 37 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना 4 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी मोसम बिसा पिंजारी (पिंप्रीअकराऊत) विरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक वंदना सोनुने करीत आहेत.