वॉरसो । रियो ऑलिम्पिक स्पर्धात डिस्कस थ्रो स्पर्धात पोलैंडसाठी सिल्वर पदक जिकणार्या खेळाडू पिओटर मालाहौव्स्की याने आपले मेडलचा लिलाव केला आहे.हा लिलाव त्याने डोळ्यांच्या कॅसर ग्रस्त असलेल्या मुलांसाठी केले आहे. यासदर्भात त्याने फेसबुकवर पोस्ट टाकून माहिती दिली. 33 वर्षीय या विजेता खेळाडूने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की त्याला डोळ्याच्या कँसरने ग्रस्त असलेल्या मुलाच्या आईने मदत मागितली होती.
तो कॅसर ग्रस्त मुलगा 2 वर्षाचा आहे.त्याच्या आईने सांगितले आहे की न्यूयॉर्क मध्ये इलाज करण्याशिवाय दुसरा विकल्प नव्हता.त्यासाठी पैश्यांची आवश्यकता होती. पिओटर ने लिहले आहे की, रियो मध्ये गोल्ड पदक जिकण्यासाठी खुप संघर्ष केला. आज अधिक किमतीसाठी अपेक्षा करित आहे.तर तुम्ही मदत कराल तर सिल्वर पदक कॅसर ग्रस्त मुलासाठी गोल्ड पेक्षाही मैल्यवाना ठरेल.यानंतर तो म्हणाला की, लिलावात येणारी सर्व रूपये त्या मुलाच्या उपचारावर
खर्च करावे.