मुक्ताईनगर । पीआरपीने प्रवर्तन चौकात मोर्चा काढून शेतकरी कर्जमाफी, शेतकरी संपाला पाठिंबा देत सरहानपूर दलित अत्याचारप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी केली.
यानंतर मोर्चेकर्यांनी तहसीलदार रचना पवार यांना निवेदन दिली. पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.