पीआरपीचे निदर्शने

0

भुसावळ । पीआरपीतर्फे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन निदर्शने करण्यात आली.

याप्रसंगी पीआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, महाराष्ट्र युवा अध्यक्ष राकेश बग्गन, जिल्हा महामंत्री बबलू सिद्दीकी, महिला अध्यक्ष संगिता ब्राह्मणे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.