पुणे काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

0

पुणे-युवक काँग्रेसच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान पुणे काँग्रेस भवनात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद यामुळे पुन्हा उफाळून आला आहे. युवक काँग्रेसच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने कार्यकर्ते भिडल्याचे यावेळी पाहायला मिळाले. पक्ष श्रेष्ठीनी यात लक्ष घालून कार्यकर्त्यांमध्ये समन्वय घालण्याची गरज आहे.