पुणे:लेवा पाटीदार समाजातील घटस्फोटीत, विधवा, विधुर विवाहेच्छुक वधू-वरांसाठी भ्रातृमंडळ पुणेतर्फे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 21 एप्रिल रोजी रविवारी सकाळी १० वाजता भ्रातृमंडळ वारजे पुणे येथे मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. १५ एप्रिलपर्यंत नावनोंदणी सुरु राहणार आहे. निशुल्क नोंदणी असून अधिकाधिक विवाहेच्छुक घटस्फोटीत, विधवा, विधुरांनी सहभाग घ्यावा असे आवाहन भ्रातृमंडळातर्फे अध्यक्ष रविंद्र चौधरी, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सचिव अनिल बोंडे, सहसचिव दिपक भिरूड, खजिनदार संजय राणे, सदस्य मनोज चौधरी, नरेंद्र महाजन, सचिंद्र नेमाडे, प्रशांत खडके, चंद्रकांत चौधरी, आरती टोके, भूपेश पटेल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२०-२५२३१७४०/ ७३८७३४५४९७ यांच्याशी संपर्क साधावे.