पुण्यातील बाबा भिडे पूल पुन्हा पाण्याखाली

0

पुणे: पुण्यातील बाबा भिडे पूल पुन्हा पाण्याखाली. पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे . त्यामुळे इतर पुलावरून ट्राफिक वाढले आहे.
पुण्यात सकाळ पासून संतधार सुरु आहे . पुलावरील पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे .