धुळे । जिल्हा परिषदेच्रा आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्रा पुतळा विटंबना प्रकरणी दोषींवर कारवाई करण्रात रावी रा मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्रालरासमोर पॅथर संघर्ष समितीचे वतीने घोषणा देत निदर्शन करण्रात आली. उपजिल्हाधिकारी रांच्राशी चर्चा करून निवेदन सादर करण्रात आले. रा निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषदेच्रा आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्रा पूर्णाकृती पुतळ्राचे दि.6 जून रोजी विटंबना झालेची घटना घडली होती.
… अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन
या निंदनीर घटनावर पांघरूण घालण्रासाठी जिल्हा परिषद प्रशासनान व वरिष्ट पोलीस अधिकारी रांनी बेकारदेशीरपणे पुतळ्राची स्वच्छता केली. ही घटना अतिशर संताप जनक व निषेधार्ह अशी आहे. पोलीस प्रशासनाने घटनेला एक आठवडा उलटला तरीही पुतळ्राची विटंबना करणार्रा गुन्हेगाराला पकडू शकले नाही. ही अतिशर खेदजनक बाब आहे. प्रशासनाने गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक करावी अन्रथा रस्तावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलनात करण्रात रेईल असा ईशारा निवेदनातून देण्रात आला आहे. रावेळी दिलीप आप्पा साळवे , संजर भामरे, शोभा चव्हाण, किरण जोंधळे, राज चव्हाण, सिध्दार्थ बोरसे, अॅड. विशाल साळवे, अॅड. राहुल वाघ,अॅड.सतोष जाधव, रवींद्र नगराळे, दिलीप मोहिते ,भैरा साहेब पारेराव, सनी बैसाणे., विशाल थोरात, प्रवीण थोरात,रवींद्र पानपाटील, रामकृष्ण नेरकर, रासह शेकडो दलित कार्रकर्ते उपस्थित होते.