पुष्पगुच्छ नकोत !

0

नवी दिल्ली । पंतप्रधान मोदींना पुष्पगुच्छ भेट म्हणून आता देता येणार नाही. तसे निर्देशच देण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींचा देशांतर्गत दौर्‍यावेळी भेट म्हणून पुष्पगुच्छ देऊ नये, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना देण्यात आले आहेत.