विक्रमगड : विक्रमगड व परिसरात पावसाचा जोर कायम असून विक्रमगडात 110 तर तलवाडा 60 म़ि मि पाऊस झाला.
तालुक्यातील कमी उंची असलेल्या पुलांवरुन गुडघ्या एवढे पाणी वाहू लागले होते़ त्यामुळे आलोंंडा, ओंदे, जुना साखरा पूल, जुना आंबेघर पूल आदी पाण्याखाली होते़.