नवी दिल्ली: पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख सरकारकडून वाढवण्यात आली आहे. सरकारच्या नव्या आदेशानुसार, पॅन-आधार लिंक करण्याची मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी ३० जून २०२० पर्यंत पॅन-आधार लिंक करण्याचा आदेश होता. यामुळे अद्यापही पॅन-आधार लिंक न केलेल्यांना दिलासा मिळाला आहे. आहे.