पेट्रोलपंपांची तपासणी

0

बुलडाणा । पेट्रोलपंपावरून दिल्या जाणार्‍या पेट्रोलच्या मापात पाप करत ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आता जिल्ह्यातील 103 पेट्रोलपंपांचीही चौकशी होणार आहे. दोन महिन्यात 168 पेट्रोलपंपांची नोझल तपासणीही करण्यात आली.