पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत परत वाढ

0

सणासुदीत   पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचे चटके जनतेला सहन करावे लागत आहेत. आज पुन्हा पेट्रोल २८ पैसे तर डिझेल १९ पैसे प्रतिलिटरने महागलं. यामुळे सामान्यांच्या अडचणीत आणखी भर पडल्याने संताप व्यक्त होतोय…