जळगाव – कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले असतानाही शहरातील काही नागरिक अत्यावश्यक कामाचे नाव घेत घरा बाहेर पडत आहेत. अश्यांवर अंकुश ठेवण्यासठी पोलिसांकडून शहरात सर्वच वाहनांची कडक चौकशी केली जात आहे.
हे देखील वाचा
पहा व्हिडियो