पोलिसांनी केली वाहनांच्या कागदपात्रांची तपासणी (व्हिडियो)

जळगाव – शहरात वाहने चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर अंकुश ठेवता यावा या उद्देशाने पोलिसांनी शिवाजी नगर , गेंदालाल मिल, चौघुले प्लॉट, कांचन नगर, अश्या शहरातील विविध भागात पोलिसांनी नागरिकांकडून त्यांच्या वाहनांच्या कागदपात्रांची तपासणी केली.

पहा व्हिडियो –