पोलिसाचा लेकीवर बलात्कार!

0

आग्रा – वैद्यकिय तपासण्यांकरिता आलेल्या व रात्र झाल्याने 58 वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षक या पदावर काम करणार्‍या वडिलांसोबत पोलिस ठाण्यात विश्‍वासाने आसरा घेणार्‍या 35 वर्षीय महिलेवर (मूळची फरोझाबाद) तिच्या वडिलांनीच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून निलंबितही करण्यात आल्याचे पोलिस विभागीय अधिकारी संजय कुमार सागर यांनी सांगितले.