पोलीस कारवाईचा निषेध

0

यवतमाळ । वणी येथील वकिलाच्या अटकेच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्हा वकील संघाचे लेखणी बंद आंदोलन केली. असे अनोखे आंदोलन करून वकिलांनी पोलीस कारवाईचा निषेध केला आहे. यावेळी मोठ्या संख्येवर वकिलांची उपस्थिती होती.काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.