मुक्ताईनगर। पोलीस पाटील संघटनेच्या मुक्ताईनगर तालुक्याची बैठक जिल्हा उपाध्यक्ष मोहन मेढे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा पदाधिकारी दिनेश पाटील, गोपाळ पाटील, अरविंद झोपे, वृषाली भोलाणकर, योगेश पाटील हे उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष दिपक चौधरी निमखेडी खुर्द, तालुका उपाध्यक्ष सुवर्णा पाटील चिंचखेडा, तालुका उपाध्यक्ष समाधान पाटील थेरोळा, सचिव सुनिल तायडे वायला, सहसचिव जितेंद्र पाटील उचंदा, कार्याध्यक्ष कैलास बेलदार कोठा, कोषाध्यक्ष सुधीर पाटील बेलसवाडी, प्रसिध्दीप्रमुख पल्लवी चौधरी चांगदेव, तालुका संघटक स्नेहल काळे हरताळा, संघटक वैशाली बोंबटकार तालखेडा, संघटक सविता बढे रुईखेडा, संघटक वर्षा चौधरी पिंप्रीनांदू, ज्येष्ठ सल्लागार रामभाऊ पाटील हिवरा, ज्येष्ठ सल्लागार वसंत वाघमारे वढोदा. सुत्रसंचालन रुणाली बर्हाटे सालबर्डी यांनी, आभार स्नेहल काळे हरताळा यांनी मानले.