…प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा!

0

जळगाव । पालकांसह घरातील वडीलधार्‍यांचा सुरक्षित आसरा सोडून शाळेत जाणे म्हणजे नवे जग पाहणे! या नव्या जगाच्या प्रवेशद्वारावर या बालकांच्या चेहंर्‍यावरच्या स्वाभाविक कुतूहल, उत्सुकता व काहीशा भितीच्या भावना आज शाळेच्या पहिल्या दिवशी अशा उमटल्या होत्या.