प्रगती ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कमावली सुवर्णपदके

0

जळगाव। भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कुल येथे महाराष्ट्र कॉबॅट गेम स्पर्धेत प्रगती जेष्ठ नागरिक संस्थेच्या नातवांनी 18 सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेत मुबंई, नाशिक, जळगाव जिल्हयातील 200 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांची निवड आक्टोंबर महिन्यात होणार्‍या एशियन स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. आमदार संजय सावकारे, रजनीताई सावकारे, मोहन फालक, महेश फालक डॉ.कमलेश मराठे, अनिल वाघ यांचे हस्ते करण्यात आले.

यांनी मिळविली पदके
स्पर्धेचे उद्घाटन यात भुवनेश वाणी, 23 रितेश भोळे, 26 पुलकेशी भोळे, प्रणव कुंभार, रामकुष्ण जाधव, कास्य पदक प्रथमेश वाघ, श्रेय भंगाळे, अथर्व चौधरी, जयेश पवार, दिपक शिरसाठ, मयुर शिरसाठ, ईश्‍वर अहिरे, सुर्यकांत अहिरे, सुवर्ण भारूळे, योगेश पाटील, अनंत सोनवणे, दिशिता दुग्गळ, स्पर्शज्या नेमाडे, वैष्णवी सोनार, लक्ष्मी भोळे, कोटीजा, नेमाडे, हर्षिका अत्तरदे, साक्षी पवार, अनुष्का भोळे, ईशा मराठे, अक्ष मराठे, प्राजक्ता सोनवणे, सायली साबळे, स्वयंसिध्दाच्या माध्यमातून होत असलेल्या मुलांच्या व्यक्तीमत्त् विकासविषयक राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांचे कौतुक करत रजनीताई यांनी विद्यार्थ्यांना नेहेमी मदतीची साथ देण्याचे आश्‍वासन केले. प्रगती ज्येष्ठ नागरी संघाच्या विद्यार्थ्यांना प्रा.राजेंद्र जंजाळे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.