जळगाव-महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण, मंत्रालय, रासेयो कक्ष, मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलनपूर्व निवड चाचणी शिबीराचे आयोजन 8 ते 10 सप्टेंबर दरम्यान सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, पुणे या ठिकाणी करण्यात आले आहे.
या शिबीरात सहभागी होणारा विद्यापीठाचा संघ पुढीलप्रमाणे 1) मिथिलेश भिडे, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर 2) शेख जुनेद, एच.जे.थिम महाविद्यालय, मेहरुण 3) तेजसिंह परदेशी, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव 4) अभिनव पाकळे, पी.आर.घोगरे महाविद्यालय, धुळे 5) अक्षय साळुंखे, स्व.अण्णासाहेब आर.डी.देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी 6) दिनेश वळवी, कला महाविद्यालय, धडगाव 7) मनोहर पाडवी, कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर 1) योगिता वर्मा, जेडीएमव्ही महाविद्यालय, जळगाव 2) गायत्री पाटील, प्रताप महाविद्यालय, अमळनेर 3) कांचन चव्हाण, सामाजिकशास्त्र प्रशाळा, कबचौ उमवि, जळगाव 3) अपूर्वा तोतले, व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा, कबचौ उमवि, 5) प्रियंका राजपूत, आर.सी.पटेल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर 6) मयुरी पाटील, झेड.बी.पाटील महाविद्यालय, धुळे 7) हसीना कोकणी, सार्वजनिक कला व वाणिजय महाविद्यालय, विसरवाडी संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. दत्ता ढाले, डॉ.पी.आर.घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे, डॉ. कांचन महाजन , कला व वाणिज्य महाविद्यालय, धरणगाव हे गेले आहेत.
निवड झालेल्या संघाचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर , प्रभारी संचालक विद्यार्थी विकास व रासेयो प्रा.एस.टी.इंगळे यांनी अभिनंदन केले.