प्रदेश सदस्यपदी हिरालाल महाजन यांची निवड

0

नंदुरबार । येथील भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सदस्यपदी भोणे येथील हिरालाल भगवान महाजन यांना नियुक्तीपत्र देतांना ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी. सोबत प्रदेश सचिव खुशाल चौधरी, जिल्हाध्यक्ष जे.एन.पाटील, प्रदेश सदस्य लक्ष्मण माळी आदी.