प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांचा जाहीर सत्कार !

0

जळगाव । जळगावच्या क्रीडा क्षेत्रामार्फत प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ सर्व क्रीडा संघटना, क्रीडा शिक्षक यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास महापौर नितीन लढ्ढा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, स्थायी सभापती वर्षा खडके, महिला बाल कल्याण सभापती, सौ. कांचन सोनवणे, मनपा क्रीडा अधिकारी किरण जावळे, अरविंद देशपांडे, विवेक आळवणी, रविंद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, अजित घारगे, स. मोहसीन अ. मोहसीन. शेखर देशमुख, सैय्यद लियाकत अली, प्रा. डॉ. अनिता कोल्हे, नरेंद्र चव्हाण, सैय्यद बादशाह, समीर शेख, एस.एस. बावीस्कर, अजय काशीद, राजेंद्र सोनवणे, आसीफ खान, जहीर शेख, रविंद्र पाटील, डिगंबर महाजन, संजय चव्हाण, सायजी साळुंखे, यांची उपस्थिती होती.