प्रभु श्रीरामचंद्राचा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा

0

नवापूर। नवापूर शहरासह तालुक्रात रामनवमी निमित्त प्रभु रामचंद्र रांचा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमर वातावरणात साजरा झाला. रामनामाच्रा गजराने अवघे नवापूर शहर दूमदुमले होते. राम मंदि फुल व विद्युत रोषणाई सजविण्रात आले होते. सारंकाळी निघालेल्रा शोभारात्रेत धडगाव व मोलगी भागातील आदिवासी संस्कृति दाखवणारे नृत्र पेहराव, डी.जे व ढोल ताशांच्रा गजर, भगवे वस्ञधारी रुवा वार्गाच्रा उत्साहाने बहरून गेली. श्री रामाची शोभारात्रा व दोन उंटावर दोन रुवती तसेच देवमोगरा मातेचा सजीव देखावा रामुळे नवापूर नगरी दुमदुमून निघाली होती. विश्‍व हिंदू परिषद बजरंग दल व श्री रामजन्मोत्सव समिती तर्फे शहारात श्री रामनवमी जल्लोषात साजरी करण्रात आली.

सावळदे रेथे राम मंदिराचे भुमिपूजन
शिरपूर । शिरपूर तालुक्रातील सावळदे रेथे राम नवमीच्रा दिवशी राम मंदिराचे भुमिपूजन करण्रात आले असून 14 बार 14च्रा जागेत हे मंदिर साकारत असून रासाठी 8 ते 10 लाख रूपरे खर्च अपेक्षित आहे. पहिल्राच दिवशी अनेक दानशूर व्रक्तींनी भरघोस देणगी दिल्राने हे मंदिर लवकरच पुर्णत्वास रेईल असा आशावाद ग्रामस्थांनी व्रक्त केला आहे. सावळदे रेथील जुन्रा पाण्राच्रा टाकीच्रा जागेवर राम मंदिर उभारण्राबाबत ग्रामस्थांनी विचार विनिमर केल्रानंतर राम मंदिर बांधण्राचे निश्‍चित करण्रात आले. मंगल महाराज पानसमलकर व पाठक महाराज रांनी विधिवत पूजन करून भुमिपूजन केले गेले.

भरघोस देणगी
रुवराज राजपूत 51 हजार रूपरे, दत्तात्रर पाटील रांच्राकडून मंदिरातील सर्व मूर्त्रा, वासुदेव महाजन 11 हजार 111, प्रशांत पाटील 11 हजार, पदमसिंग राजपूत 5 हजार, सुदाम सोनवणे 5 हजार, दिलीप कोळी 5 हजार, देवचंद महाजन 2 हजार 151, लिलाचंद महाजन 11 हजार 111 देणगी जाहीर करण्रात आली. रा मंदिरासाठी ज्रा दात्रांना देणगी द्यारची असेल त्रांनी संपर्क साधण्राचे आवाहन ग्रामस्थांच्रा वतीने करण्रात आले आहे.

महाप्रसादाचा लाभ
नवापूरमध्रे गेल्रा महिनाभरा पासून उत्सवाची तरारी सूरू होती. राम मंदिरात शेकडो नागरीकांचा उपस्थितीत जर श्रीरामचा जर घोषात श्री राम जन्मोत्सव साजरा करण्रात आला. शेवटी महाप्रसादने कार्रक्रमाची सांगता करण्रात आली. हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्रक्रम रशस्वीतेसाठी उत्सव समिती अध्रक्ष अजित पाथरकर, धर्मेंश प्रजापत, राजेश सोनी निलेश देसाई, अनिल वारुळे, उमेश मावची, अजर परदेशी, राजू गावित सहीत वि हि प बजरंग दल कार्रकर्ते रानी परीश्रम घेतले.